अर्थ : जिचे नुकतेच लग्न झाले आहे ती महिला.
उदाहरणे :
नवविवाहितेच्या हत्येमागे हुंडा हे मुख्य कारण सांगितले जात आहे.
समानार्थी : नवपरिणीता
अर्थ : जिचा नुकताच विवाह झाला आहे ती(महिला).
उदाहरणे :
नवविवाहिता रेणू आपल्या सासरी आनंदी आहे.
नवविवाहिता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navavivaahitaa samanarthi shabd in Marathi.